बुधवार, ८ मार्च, २०१७

फुटबॉलसारखे आता क्रिकेटमध्येही रेड कार्ड नियम - ८ मार्च २०१७

फुटबॉलसारखे आता क्रिकेटमध्येही रेड कार्ड नियम - ८ मार्च २०१७

* फुटबॉलसारखे आता क्रिकेटमध्येही रेड कार्ड नियम वापरता येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट सामन्यातील बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याचा अधिकार पंचांना मिळवणार आहे.

* येत्या १ ऑकटोबर २०१७ पासून हा नियम लागू केली जाण्याची माहिती मेलबर्न क्रिकेट क्लब [MCC] यांनी दिली.

* खेळांडूंच्या बेशिस्तीला व वागणुकीला कंटाळून अनेक पंच खेळापासून दुरावले आहेत. असं स्टीफन्सन यांनी सांगितले.

* या नियमामुळे मैदानावरील खेळाडूच्या वर्तणुकीला शिस्त लागेल. एमसीसीनुसार बॅट आणि बॉलच्या बरोबरीचा विचार करून बॅटच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.