बुधवार, ८ मार्च, २०१७

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विजयी - ९ मार्च २०१७

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विजयी - ९ मार्च २०१७

* मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकला असून मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर उपमहापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.

* भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणातून आधीच माघार घेतली व त्यांच्या ८२ नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांस पाठिंबा दिला आहे.

* ३१ सदस्य असलेल्या काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा हट्ट मागे घेऊन निवडणूक टाळायला हवी होती. तर शिवसेनेने गेले २० वर्ष महापालिकेचा उत्तम कारभार केला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.