रविवार, १२ मार्च, २०१७

नोटबंदीच्या निर्णयापासून उद्यापासून बँकांचे व्यवहार जैसे थे - १३ मार्च २०१७

नोटबंदीच्या निर्णयापासून उद्यापासून बँकांचे व्यवहार जैसे थे - १३ मार्च २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० नोटा चलनातून बाद केल्यानंतर ओढवलेले चलनसंकट ४ महिन्यानंतर संपले आहे.

* आजपासून बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात आली आहे. बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावर टाकलेली ५० हजाराची  मर्यादा संपणार आहे.

* त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार पुर्वव्रत होणार आहेत. होळीच्या सणाला सर्वसामान्यांच्या चांगलास दिलासा मिळणार नाही. बचत खात्याबरोबर एटीएमची आता कितीही पैसे काढता येणार आहेत.

* चलन तुटवडा पुर्वव्रत झाल्यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत व सामान्य होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.