आर अश्विन आणि रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम स्थानावर - १० मार्च २०१७
* आर अश्विन आणि रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम स्थानावर आले आहेत. ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये सहा गडी बाद करून जडेजाने प्रथमच स्थान मिळविले.
* आयसीसी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये संयुक्त अव्वल स्थान राहण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी २००८ मध्ये डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होते.
* फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर तर इंग्लडचा जो रूट प्रथम स्थानावर आहे.
* अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेश शाकिब उल हसन याने अश्विनला मागे टाकले आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा