बुधवार, ८ मार्च, २०१७

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शास्त्रनिर्मिती करणारा देश - ६ मार्च २०१७

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शास्त्रनिर्मिती करणारा देश - ६ मार्च २०१७

* सरकारी कंपनीच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

* जगाच्या पाठीवर सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाचा आहे.

* आता थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांनाही उत्पादन करण्याचे अधिकार दिले जात आहेत.

* तसेच हे उत्पादन वापरण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचाच राहणार आहे.

* केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले की आता आमचा विभाग आधुनिकेतवर भर देणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.