सोमवार, २७ मार्च, २०१७

भारतात होणाऱ्या विश्व लीग २०१७ आणि २०१८ चा पुरुष विश्वचषक २०१८ स्पर्धा उडीसा भुवनेश्वरमध्ये - २८ मार्च २०१७

भारतात होणाऱ्या विश्व लीग २०१७ आणि २०१८ चा पुरुष विश्वचषक २०१८ स्पर्धा उडीसा भुवनेश्वरमध्ये - २८ मार्च २०१७

* भारतात होणाऱ्या विश्व लीग २०१७ आणि २०१८ चा पुरुष विश्वचषक २०१८ स्पर्धा उडीसा भुवनेश्वरमध्ये होणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि ओडिसा सरकारने अशी अधिकृत घोषणा केली आहे.

* येथील कलिंगा स्टेडियमवर हॉकीचे दोन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. या मैदानावर २०१४ मध्ये हॉकी चॅम्पियन्स लीग यशस्वी ठरली होती.

* पुरुष विश्व हॉकी फायनल भुवनेश्वर ही १ ते १० डिसेंबर पर्यंत असेल. यामध्ये यजमानासोबत जगातील सर्वश्रेष्ठ ८ संघाचे स्वागत केले जाईल. जे हॉकी विश्व लीग सेमीफायनल मधून पात्रता मिळवतील.

* एफआयएच ने दिलेल्या माहितीनुसार, पुरुष हॉकी विश्वचषक नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरवातीला होईल. ज्यात यजमान भारतासोबत १५ संघ असतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.