बुधवार, २९ मार्च, २०१७

केंद्र सरकार बांधणार देशात १०१ शीतगृहे त्यापैकी २१ महाराष्ट्रात बांधणार - ३० मार्च २०१७

केंद्र सरकार बांधणार देशात १०१ शीतगृहे त्यापैकी २१ महाराष्ट्रात बांधणार - ३० मार्च २०१७

* फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मास, यासारख्या नाशवंत पदार्थाची साठवण करण्यासाठी आणि नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १०१ शीतगृहे कोल्डचेन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

* त्यातील तब्बल २१ प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागात होणार आहेत.

* भारत फळे व भाजीपाला उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरीही केवळ २% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. या नाशवंत मालाच्या साठवणीसाठी शीतगृहे आणि शितसाखळ्याची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन १०१ प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.