रविवार, २६ मार्च, २०१७

शशांक मनोहर आयसीसीसीच्या अध्यक्षपदी - २६ मार्च २०१७

शशांक मनोहर आयसीसीसीच्या अध्यक्षपदी - २६ मार्च २०१७

* १५ मार्च रोजी मनोहर यांनी आयसीसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु आता नवीन माहितीनुसार त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला असून तेच आयसीसीचे अध्यक्ष राहतील.

* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेऊन यापुढेही तेच चेअरमनपदी राहतील.

* एप्रिलमधल्या वार्षिक परिषदेत आयसीसीच्या आर्थिक मॉडेलची पुनर्रचना करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.