बुधवार, १ मार्च, २०१७

गरिबांना घरे उपलब्द करून देण्यात महाराष्ट्र देशात नंबर एकवर - २ मार्च २०१७
* निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्द करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यात पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालने जास्तीत जास्त गरिबांना घराचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आघाडी घेतली असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूनेही चांगले काम केले आहे.

* जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनिव्हल मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरी महाराष्ट्राला जवळपास ३ लाख घरे मंजूर झाली आहेत.

* १ लाख ३७ हजार २७५ घरांचे बांधकाम आधीच झालेले असून, गरिब कुटुंबाना ९८ हजार ६२ घरांचा ताबा दिला गेला आहे. महाराष्ट्र चार राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.