शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

आजपासून देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानावर बंदी - ३१ मार्च २०१७

आजपासून देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूच्या दुकानावर बंदी - ३१ मार्च २०१७

* महामार्गापासून ५०० मीटरच्या आत येणाऱ्या दारूच्या दुकानांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आजपासून बंद करण्यात आले आहेत.

* त्यानुसार राज्यातील १५ हजार ५०० दारू दुकाने बार बंद पडण्याची शक्यता आहे. राज्यात सुमारे १४ हजार बिअर शॉपी, ४५०० देशी दारू दुकाने, १८०० विदेशी दारू विक्रीची दुकाने आणि ४,२०० बिअर शॉपी आहेत.

* सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबरच्या निकालानंतर ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केवळ सरकारच्या दिलेल्या कायदेशीर सल्ल्याचा आधार घेत महाराष्ट्र सरकारनेही हायवेवरील बार, दारूविक्री करणारी रेस्टोरंटस व पब यांच्या परवान्यांचे नूतनीकरण सुरु केले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.