गुरुवार, २३ मार्च, २०१७

पी व्ही सिंधू पेप्सीकोची ब्रँड अँबेसिडर - २४ मार्च २०१७

पी व्ही सिंधू पेप्सीकोची ब्रँड अँबेसिडर - २४ मार्च २०१७

* पेप्सिको कंपनीने रियो ऑलिम्पिक रजत पदक विजेता पी व्ही सिंधू ला आपल्या स्पोर्ट ड्रिंग च्या गॅटॉरेड च्या ब्रँड साठी अँबेसिडरच्या रूपात नियुक्त केले आहे.

* सिंधूच्या प्रशिक्षणाचे धडे घेण्यासाठी आणि तिच्या पोषण आहाराचे नियम जाणून घेण्यासाठी यादरम्यान गेटोरेड स्पोर्ट सायन्स इन्स्टिट्यूट साठी त्यांना सहभागी करण्यात येईल.

* सिंधू २०१६ साली ऑलम्पिक रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.