मंगळवार, ७ मार्च, २०१७

राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर - ५ मार्च २०१७

राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर - ५ मार्च २०१७

* राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले.

* राज्य पुरस्काराचे स्वरूप प्रत्येक व्यक्तीस रोख रक्कम ५० हजार रुपये तर संस्थेसाठी गौरवपत्र सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार १ लाख रुपये असे आहे.

* २०१४-२०१५ साठी मुंबई विभागातून प्रीतम सुतार [रायगड], स्नेहल शिंदे [मुंबई], आणि प्रिझम सामाजिक संस्थेचे हे मानकरी ठरले आहेत.

* सण २०१५-१६ साठी मुंबई विभागातून विनायक कोळी ठाणे, प्रणिता गोंधळी [रायगड], पंचशील सेवा संघ [मुंबई उपनगर ], यांना गौरविण्यात येणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.