सोमवार, २० मार्च, २०१७

भाजपचे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री - १९ मार्च २०१७

भाजपचे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री - १९ मार्च २०१७

* कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले भाजपचे नेते योगी आदित्यनाथ ४४ वर्षाचे उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

* राज्यपाल राम नाईक यांनी केशव प्रसाद मौर्य व डॉक्टर दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदी तर एकूण ४७ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली.

* आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकाच मुस्लिम चेहऱ्याला जागा मिळाली आहे. मोहसीन रजा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.