सोमवार, २० मार्च, २०१७

भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू काश्मीरमध्ये - १८ मार्च २०१७

भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू काश्मीरमध्ये - १८ मार्च २०१७

* भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू काश्मीरमध्ये आकाराला येत असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उदघाटन होणार आहे.

* काश्मीरवासीयांसाठी हा बोगदा एक आशेचा किरण असून तो खुला झाल्यानंतर जम्मू ते काश्मीर या मार्गावरील ३८ किमीचा मार्ग कोणत्याही मोसमात खुला राहणार आहे.

* यामुळे बर्फवृष्टी आणि हिम्सखलन वारंवार ठप्प होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची एकही बोगद्यामुळे ३८ किमीचा फेरा वाचणार आहे. बोगद्यामध्ये अनेक कंपन्यांचे नेटवर्क आणि अनोरंजनासाठी एफएम ट्रायल घेण्यात आले आहे. वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी एक सेंट्रलाइझ्ड रुमदेखील  तयार करण्यात आले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.