बुधवार, २२ मार्च, २०१७

रेल्वेच्या पहिल्या रेल्वे चालक मुमताज एम काझी यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान - २३ मार्च २०१७

रेल्वेच्या पहिल्या रेल्वे चालक मुमताज एम काझी यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान - २३ मार्च २०१७

* भारतीय रेल्वेच्या भारताच्या पहिल्या रेल्वे चालक मुमताज एम काझी यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* त्यांच्या रेल्वे मधील या सेवेसाठी या वर्षी नारीशक्तीचा पुरस्कार नुकताच त्यांना प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

* त्या सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यानच्या सर्वाधिक वरदळीच्या मार्गावर लोकल रेल्वे चालवितात.

* त्यांचे नाव १९९५ मध्ये लिम्का बुकमध्ये ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. त्या पहिल्या महिला लोकोमोटिव्ह चालक बनल्या. त्यांना २०१५ मध्ये रेल्वे महाव्यवस्थापकाचा देखील पुरस्कार मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.