मंगळवार, २१ मार्च, २०१७

देशात यूजीसीच्या रिपोर्टनुसार २३ विद्यापीठे बोगस - २० मार्च २०१७

देशात यूजीसीच्या रिपोर्टनुसार २३ विद्यापीठे बोगस - २० मार्च २०१७

* विद्यापीठ अनुदान आयोग आणि तसेच ऑल इंडिया कॉन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशन [AICTE] यांच्या मते देशात मान्यता नसलेली ३४१ संस्था व महाविद्यालये आहेत. 

* यूजीसीच्या मान्यता नसलेल्या २३ बोगस विद्यापीठांपैकी ७ विद्यापीठे दिल्लीत आहेत. तर महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठालाही मान्यता नाही. याशिवाय ३४१ संस्था व महाविद्यालयांना [AICTE] मान्यता नाही. 

* यापैकी दिल्लीत ६६ व मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ७७ संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या बोगस संस्थांमध्ये मुबंईत ४१, नवी मुंबईत ११, ठाण्यात ११, कल्याणला २, पुण्यात ७, नाशिक जिल्ह्यात ३, कोल्हापूर अहमदनगर व औरंगाबाद येथे प्रत्येकी १ अशी विभागणी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.