बुधवार, २९ मार्च, २०१७

सिंचनावर खर्च करण्यात दक्षिणेकडील राज्ये देशात आघाडीवर - ३० मार्च २०१७

सिंचनावर खर्च करण्यात दक्षिणेकडील राज्ये देशात आघाडीवर - ३० मार्च २०१७

* महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि आंध्रप्रदेश व नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचन क्षेत्रात खर्चाला प्राधान्य दिले आहे.

* महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात २०१७-१८ या वर्षासाठी ८ हजार २३३ कोटी तरतूद करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश सरकारने १२ हजार  ७७० कोटी, कर्नाटक सरकारने १४ हजार ४४३ कोटी, तेलंगणा सरकारने २२ हजार ६६८ कोटी रुपयाची तरतूद केली आहे.

* महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात २ लाख ४८ हजार कोटी खर्च तर २ लाख ४३ हजार कोटी जमा रक्कम दाखविण्यात आली आहे.

* या तुलनेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, या राज्यांचे अर्थसंकल्प दोन लाख कोटीपेक्षा कमी आकाराचे आहेत. तरीही तिन्ही राज्यांनी जलसंपदा क्षेत्रासाठी जास्त तरतूद केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.