सोमवार, २७ मार्च, २०१७

जिएसटी संबंधित महत्वाची चार विधेयके लोकसभेत सादर - २८ मार्च २०१७

जिएसटी संबंधित महत्वाची चार विधेयके लोकसभेत सादर - २८ मार्च २०१७

* सीजीएसटी, युटीजीएसटी, आयजीएसटी, नुकसान भरपाई संबंधित विधेयकाचा या सर्व जिएसटी संबंधित विधेयके लोकसभेत सादर केली आहे.

* जिएसटीच्या अंमलबजावणीसाठी विविध उपकराना समाप्त करण्याबरोबरच केंद्रीय सीमा शुल्क व उत्पादन शुल्क कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. तसेच नव्या व्यवस्थेत आयात निर्यात व्यवहाराची बिले देण्यासाठी तरतुदी कराव्या लागतील.

* लोकसभेत या विधेयकावर २९ मार्च रोजी चर्चा सुरु होईल. अधिवेशन १२ एप्रिलपर्यंत आहे. लोकसभेत २९ मार्चला ही विधेयके सादर केली जाणार आहेत.

* जिएसटी लागू झाल्यानंतर देशभर समान कर अस्तित्वात येणार असून सारा भारत एकच बाजारपेठ बनेल. त्यामुळे केंद्र सरकार लवकरात लवकर लागू करण्यात येणार आहेत.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.