बुधवार, २२ मार्च, २०१७

मानव विकास निर्देशांकाच्या यादीत भारत जगात १३१ व्या स्थानी - २३ मार्च २०१७

मानव विकास निर्देशांकाच्या यादीत भारत जगात १३१ व्या स्थानी - २३ मार्च २०१७

* मानव विकास निर्देशांकाच्या [HDI] १८८ देशांच्या यादीत भारत जगात १३१ व्या स्थानी राहिला असून संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

* आशियातील ३ री मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत या निर्देशांकात पाकिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या अगदी छोट्या देशांच्या श्रेणीत आहे.

* २०१५ मधील या अहवालात भारताचे स्थान आधल्या वर्षीच्या स्थानाएवढेच राहिले असून, वास्तविक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत चीन आणि भारतालाच प्राधान्य मिळत आहे.

* या अहवालात ६९ लोकांनी राष्ट्रीय पातळीवरील सरकारवर विश्वास व्यक्त केला. ७४% लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.