मेजर रोहित सूरीला किर्ती चक्र पुरस्कार - २४ मार्च २०१७
* मागच्या वर्षी सर्जिकल अटॅक साठी दुसरा सर्वश्रेष्ठ शांती वीरता पुरस्कार किर्ती चक्र युवा अधिकारी मेजर रोहित सूरी यांना देण्यात आला आहे.
* किर्ती चक्र पुरस्कार युद्ध क्षेत्र वीरता, सहासपूर्ण कारवाई, किंवा आत्म बलिदान यांच्यासाठी दिला जाणारा एक भारतीय सैनिक सन्मान आहे.
* हा पुरस्कार अशोक चक्र याच्या नंतर तर शौर्य चक्राच्या आधी म्हणजे दोघांच्या मधला आहे. अनुक्रमे अशोक चक्र - किर्ती चक्र - शौर्य चक्र असा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा