मंगळवार, २१ मार्च, २०१७

देशातील पाचवे व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीमध्ये होणार - २१ मार्च २०१७

देशातील पाचवे व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीमध्ये होणार - २१ मार्च २०१७

* देशातील पाचवे व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीमध्ये होणार असून या वेळी संमेलनाचे उदघाटक व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे.

* केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावतीच्या ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंदेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील असणार आहेत.

* १९ आणि २० मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या २५ व्यक्तींना सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.