बुधवार, २९ मार्च, २०१७

डोनॉल्ट ट्रम्प यांचा एच १ बी सुधारणा विधेयकास पाठिंबा - ३० मार्च २०१७

डोनॉल्ट ट्रम्प यांचा एच १ बी सुधारणा विधेयकास पाठिंबा - ३० मार्च २०१७

* अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ट ट्रम्प यांचा एच १ बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या विधेयकामुळे एच १ बी व्हिसा असलेल्या नोकरदारांच्या वेतनात भरघोस वाढ होण्याचा विश्वास त्यांना वाटत असल्याचे अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधींनी म्हटले आहे.

* काँग्रेस प्रतिनिधी डॅरेल इसा यांनी एच १ व्हीसा प्रणाली विकसित करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञाची मदत घेण्यात असल्याचे या वेळी स्पष्ट केले.

* अध्यक्षांच्या एच १ बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या मुद्यावर आम्हाला सिनेटमध्ये भक्कम पाठिंबा मिळणार आहे.

* भारतातील कंपन्या या व्हिसा प्रणालीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही इसा यांनी केला आहे. एच १ बी व्हिसा मध्ये काही सुधारणांमुळे भारताची चिंता वाढली आहे. या विधेयकाचा भारताला लक्ष्य करण्याचा हेतू नाही. असेही त्याने स्पष्ट केले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.