सोमवार, २० मार्च, २०१७

जीवन आणि राहणीमानाच्या बाबतीत भारतातील एकही शहर जगातील पहिल्या १०० शहरात नाही - १६ मार्च २०१७

जीवन आणि राहणीमानाच्या बाबतीत भारतातील एकही शहर जगातील पहिल्या १०० शहरात नाही - १६ मार्च २०१७

* मर्सर या सल्लागार कंपनीने केलेल्या १९ व्या राहणीमानाचा दर्जा पाहणीत जगात २३१ शहरांना दर्जा रँकिंग दिला असून त्यात हैद्राबाद, पुणे, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि नवी दिल्ली या शहरांचा क्रमांक आहे.

* शहरांची व्यवस्था व स्थानिक प्रशासनाला संवेदनशील बनविण्यास देशातील सगळ्या शहरासाठी केंद्र सरकार राहणीमानाचा सूचकांक [ लिव्हेलीबिलिटी इंडेक्स ] तयार करीत आहे.

* आशियामध्ये दर्जेदार राहणीमानाच्या निकषाच्या यादीत सिंगापूरचे स्थान वरचे हा मान पटकाविला बगदाद शहर राहण्यास अत्यंत वाईट ठरले आहे.

* मर्सर कंपनीच्या आणि संघटनांचा आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई आणि हार्डशिप अलावन्सेस निश्चित करण्यासाठी होतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.