सोमवार, २० मार्च, २०१७

आयडिया आणि वोडाफोन यांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब - १८ मार्च २०१७

आयडिया आणि वोडाफोन यांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब - १८ मार्च २०१७

* आयडिया आणि वोडाफोन यांच्या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आयडिया सेल्युलर आणि ब्रिटिश टेलिकॉम कंपनीच्या भारतीय युनिट वोडाफोनने हातमिळवणी केल्याने देशातील सर्वात मोठी मोबाईल सेवा कंपनी झाली आहे.

* या विलीनीकरणानंतर एकूण कंपनीचे ४० कोटी ग्राहक असणार आहेत. याचा अर्थ देशातील प्रत्येक तिसऱ्या ग्राहकामागील एक ग्राहक या कंपनीचा असेल.

* नवीन स्थापन होणाऱ्या कंपनीत वोडाफोनची ४५.१% भागीदारी असेल तर आयडीआयची २६% भागीदारी असणार आहे. उर्वरित ३५ बाजारातले इतर भागीदार असतील.

* विश्लेषकानुसार व्होडाफोन आणि आयडीआयची एकत्र आल्याने रिलायन्स जियो आणि भरती एअरटेल चांगली स्पर्धा मिळेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.