रविवार, २६ मार्च, २०१७

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अँपचे उदघाटन - २५ मार्च २०१७

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अँपचे उदघाटन - २५ मार्च २०१७

* २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर आमच्या पर्यटन विभागाकडून पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्द करण्यावर अधिक भर देण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्द व्हावी यासाठी हे अँप लॉन्च करण्यात आले.

* महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टुरिझम मोबाईल ऍपच्या माध्यमातून सुविधा उपलब्द करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती राज्याचे रोहयो आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

* २३ मार्च रोजी या ऍपचे उदघाटन करण्यात आले. यावेळी एमटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक के एस गोविंदराज तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.