रविवार, २६ मार्च, २०१७

टाईमच्या जगातील प्रभावशाली १०० व्यक्तीच्या यादीत मोदी यांचे नाव - २७ मार्च २०१७

टाईमच्या जगातील प्रभावशाली १०० व्यक्तीच्या यादीत मोदी यांचे नाव - २७ मार्च २०१७

* टाईमच्या जगातील प्रभावशाली १०० व्यक्तीच्या वार्षिक यादीच्या संभाव्य दावेदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही आहे.

* टाइम मॅगझिनमध्ये आघाडीचे कलाकार, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, संशोधक, शास्त्रज्ञ, तसेच तंत्रज्ञान व व्यापार यातील अग्रणी लोकांचा समावेश केला जातो ही यादी पुढील महिन्यात सादर केली जाणार आहे.

* गेल्या वर्षी टाईमच्या १०० व्यक्तीच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव होते. गेल्या वर्षी भारतातील गव्हर्नर रघुराम राजन, सानिया मिर्झा, प्रियांका चोप्रा, फ्लिपकार्टच्या बिनी आणि सचिन बन्सल या यादीत होते.

* या वर्षीच्या संभाव्य दावेदारांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सुंदर पिचाई, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, त्यांची मुलगी इव्हाना ट्रम्प, व्हाईट हाऊसचे सल्लागार असलेले तिचे पती जारेड कुशनर हे आहेत.

* या यादीतील अंतिम व्यक्तींचा निर्णय मासिकाचे संपादक घेणार सलते तरी मासिकाने आपल्या वाचकांना संभाव्य दावेदारमध्ये यादीतील व्यक्तींना मतदान करण्याचे सांगितले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.