बुधवार, ८ मार्च, २०१७

भारतात महिलांना पुरुषापेक्षा २५% कमी वेतन - ८ मार्च २०१७

भारतात महिलांना पुरुषापेक्षा २५% कमी वेतन - ८ मार्च २०१७

* भारतात महिलांना पुरुषापेक्षा २५% कमी वेतन मिळते अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. भारतात अजूनही लिंगभेद प्रबळ असल्याचे स्पष्ट होते. २०१६ च्या मॉन्स्टर सॅलरी इंडेक्ससमोर ही बाब समोर आली आहे.

* महिलांना नोकरी ठिकाणच्या भेदांबाबत चिंता वाटते. त्यावर व्यवस्थापनाने काही तरी योजना कराव्यात. असेही महिलांना वाटते.

* २०१६ मध्ये प्रतितास वेतन पुरुष ३४५ रुपये तर महिला २५९ रुपये. तर २०१५ मध्ये पुरुषांना महिलांपेक्षा २७.२% जास्त वेतन मिळाले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.