सोमवार, २० मार्च, २०१७

एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे फेडररला विजेतेपद - १९ मार्च २०१७

एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे फेडररला विजेतेपद - १९ मार्च २०१७

* टेनिसचा बादशहा रॉजर फेडररने स्टॅन वॉव रिंकावर मात करून एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे फेडररला विजेतेपद मिळाले असून पाचव्यांदा जेतेपद ठरले.

* फेडररने जानेवारी महिन्यात दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून १८ वे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

* इंडियन वेल्सचे विजेतेपद पटकावून फेडररने आता नोव्हाक जोकोव्हिच याच्या पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.