शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ - ३१ मार्च २०१७

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ - ३१ मार्च २०१७

* बीपीएल श्रेणीतील वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणे प्रदान करणारी योजना म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ आज १ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

[ राष्ट्रीय वयोश्री योजनेची वैशिट्ये ]

* बीपीएल श्रेणीतील वरिष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणे प्रदान करणारी पहिली योजना.

* पूर्णतः भारत सरकार द्वारा वित्त सहाय्य घोषित.

* वरिष्ठ नागरिकांसाठी निशुल्क भौतिक उपकरण.

* तीन वर्षात जवळपास ५.५० लक्ष वरिष्ठ नागरिकांना समाविष्ट केल्या जातील.

* ८० वर्षाचे अधिक वयाच्या वरिष्ठ नागरिकांसाठी घरापर्यन्त उपकरणे देण्याची सुविधा.

* शिबीर मोड च्या माध्यमाने सर्व वितरण.

* उद्दिष्टासाठी जवळपास ४८५ कोटी रुपये प्रदान केल्या गेलेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.