मंगळवार, १४ मार्च, २०१७

इंग्लंड ओपन बॅडमिंटनच्या स्पर्धेत मलेशियाचा ली चँग वेई विजेता - १५ मार्च २०१७

इंग्लंड ओपन बॅडमिंटनच्या स्पर्धेत मलेशियाचा ली चँग वेई विजेता - १५ मार्च २०१७

* मलेशियाचा ली चँग वेई याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद मिळवले आहे.

* सध्या तो जागतिक क्रमवारीत अव्वल बॅडमिंटनपटू आहे. अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात चीनच्या शी युकीचा २१-१२, २१-१० असा फडशा पाडून सहजपणे विजेतेपदावर नाव कोरले.

* या स्पर्धेआधी वेई याने यंदाची ऑल इंग्लड स्पर्धा आपल्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल. अशी घोषणा करून बॅडमिंटन विश्वाचे लक्ष वेधले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.