सोमवार, २० मार्च, २०१७

काँग्रेसचे अमरिंदर सिंग पंजाबचे २६ वे मुख्यमंत्री - १७ मार्च २०१७

काँग्रेसचे अमरिंदर सिंग पंजाबचे २६ वे मुख्यमंत्री - १७ मार्च २०१७

* काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत नवज्योतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला.

* पतियाळा राजघराण्याचे वंशज असलेले अमरदीपसिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. माजी क्रिकेटपटू सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते अशी अशा होती. त्यानंतर त्यांना मंत्री करण्यात आले.

* अमरिंदर यांच्याकडे सामान्य प्रशासन, कार्मिक, गृह, न्याय, आणि इतर कोणत्याही मंत्र्याकडे नसलेल्या खात्याचा कार्यभार राहील. मनप्रीत बादल पंजाबचे नवे अर्थमंत्री असतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.