मंगळवार, २८ मार्च, २०१७

भारतीय क्रिकेट टीम बॉर्डर गावस्कर मालिका जिंकून आयसीसी क्रमवारातीत नंबर एकवार - २९ मार्च २०१७

भारतीय क्रिकेट टीम बॉर्डर गावस्कर मालिका जिंकून आयसीसी क्रमवारातीत नंबर एकवार - २९ मार्च २०१७

* भारतीय क्रिकेट टीम बॉर्डर गावस्कर मालिका जिंकून आयसीसी क्रमवारातीत नंबर एकवार आहे. ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबर भारताचं कसोटी क्रमवारीतल अव्वल स्थानही भक्कम झाल.

* कसोटी संघामध्ये भारत सध्या १२२ गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका १०७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

* टीम इंडियाने १९ महिन्यात सलग सातव्यांदा मालिका विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात भारताने अव्वल स्थान कायम राखल आहे.

* मोसमाअखेरीस आयसीसीची कसोटीतील अव्वल स्थानसाठीची गदाही भारताचा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. तसेच टीम इंडियाला आयसीसीकडून १० लाख अमेरिकरण डॉलर्सच इनामही मिळालं आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.