रविवार, २६ मार्च, २०१७

अंकुर मित्तल याला विश्वचषक शॉटगन स्पर्धेत सुवर्ण पदक - २५ मार्च २०१७

अंकुर मित्तल याला विश्वचषक शॉटगन स्पर्धेत सुवर्ण पदक - २५ मार्च २०१७

* भारताचा नेमबाज अंकुर मित्तल याने विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीत दिमाखात तिरंगा फडकवताना सुवर्ण पदकाचा वेध घेतला.

* विशेष म्हणजे यावेळी मित्तलने अंतिम फेरीत विश्वविक्रमाची बरोबरी साधली. त्याने ऑस्ट्रेलियायचा जेम्स विलेटला पराजित करत बाजी मारली.

* २३ मार्च रोजी झालेल्या सहा खेळाडूच्या अंतिम फेरीत अंकुरणे ८० पैकी सर्वाधिक ७५ गुणांसह भारताला स्पर्धेत पहिले पदक जिंकून दिले.

* तसेच दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या विलेटला ७३ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.