सोमवार, २० मार्च, २०१७

१०० पट अधिक क्षमता असलेल्या वायफायचा शोध शास्त्रज्ञाना लागला - १९ मार्च २०१७

१०० पट अधिक क्षमता असलेल्या वायफायचा शोध शास्त्रज्ञाना लागला - १९ मार्च २०१७

* सध्या अस्तित्वात असलेल्या वाय फाय पद्धतीपेक्षा १०० पट अधिक क्षमता असलेल्या वायफायचा शोध शास्त्रज्ञाना लागला आहे.

* या वायफायचा अधिक डिव्हाइसेस जोडण्याची क्षमता असून त्यातून मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

* एंडहोवॉंन यनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या वायफायचा शोध लावला आहे. हि नवीन पद्धत अत्यंत सोपी आणि स्वस्त आहे. या पद्धतीद्वारे डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी प्रकाशाचा वापर अँटेना म्हणून करण्यात येतो.

* यामुळे कोणतेही उपकरण सहजपणे कनेक्ट होऊ शकते. असा दावा केला असून प्रतिसेकंद ४० मेगाहर्टझ एवढी या वायफायचा क्षमता असणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.