सोमवार, २० मार्च, २०१७

मुंबईत १० लाखाच्या वर चारचाकी वाहनांची संख्या - राज्याचे आर्थिक सर्वेक्षण १६ मार्च २०१७

मुंबईत १० लाखाच्या वर चारचाकी वाहनांची संख्या - राज्याचे आर्थिक सर्वेक्षण १६ मार्च २०१७

* मुंबईत ४ चाकी वाहनांची संख्या तब्बल १० लाखावर गेली आहे. अशी माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.

* राज्यभरातल्या सर्वप्रकारच्या एकूण २ कोटी ९० लाख वाहनांपैकी १०% म्हणजे २९ लाख वाहन ही एकट्या मुंबईत असल्याचेही समोर आले.

* ज्यामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई हे राज्यातल नाही तर देशातलं सर्वाधिक घनतेच शहर बनलं आहे.

* मुंबईत प्रति १०० मीटर १४१ वाहन उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त ३६ पर्यंत मर्यादित आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात ३३ तर पुण्यात २६ वाहन उभी राहतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.