सोमवार, १३ मार्च, २०१७

केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षपदी नरेंद्र कुमार यांची नियुक्ती - १३ मार्च २०१७

केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षपदी नरेंद्र कुमार यांची नियुक्ती - १३ मार्च २०१७

* केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षपदी नरेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवा १९७९ बैच चे अधिकारी आहेत.

* त्यांनी आधीच्या जी एस झा यांच्या निवृत्तीवर पदभार सांभाळला आहे. नरेंद्र कुमार २०१४ च्या सेंट्रल वॉटर कमिशन अर्थात [CWC] च्या सदस्यपदी होते.

* हे आयोग भारताच्या सर्व नदीविषयक जलनीती यांचे सर्वेक्षण व चर्चा करून त्यासंबंधी योग्य तो अहवाल सादर करते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.