जगातील सर्वात छोटा आणि सर्वात रुंद महामार्ग भारतात बनणार - २८ मार्च २०१७
* हरियाणात जगातील सर्वात छोटा आणि सर्वात रुंद महामार्ग भारतात बनणार असून तो ३ किलोमीटर लांब असून १६ लेन असा असेल.
* प्रस्तावित एलिव्हेटेड राष्ट्रीय राजमार्गाचा विस्तृत योजना रिपोर्ट [DPR] च्या नुसार याचा संपूर्ण खर्च जवळपास ७०० करोड रुपये येणार आहे.
* हा महामार्ग गुडगावच्या सोहना रोडवर १६ लेन टाकून तयार केला जाणार आहे. हा महामार्ग जगातील सर्वात छोटा आणि सर्वात रुंद महामार्ग असेल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा