बुधवार, २२ मार्च, २०१७

बेगम परवीन सुलताना यांना २०१६ चा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर - २३ मार्च २०१७

बेगम परवीन सुलताना यांना २०१६ चा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर - २३ मार्च २०१७

* बेगम परवीन सुलताना यांना २०१६ चा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जळगाव येथे संपन्न झाला असून पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या नावाने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* यापूर्वी गाण स्वरस्वती किशोरी आमोणकर, संगीत मार्तंड पंडित जसराज, गाण तपस्वी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदी ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.