रविवार, २६ मार्च, २०१७

मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आधार नंबर आवश्यक - २७ मार्च २०१७

मोबाईल सिमकार्ड घेण्यासाठी आधार नंबर आवश्यक - २७ मार्च २०१७

* सध्याच्या सर्व मोबाईल धारकांना आधार वर आधारित ई केवायसी करावी लागणार आहे. हे सत्यापन करण्यास दूरसंचार कंपन्यांनी प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश सरकारने दिले आहे.

* दूरसंचार सेवा देणाऱ्या ऑपरेटर्स संघटना सध्याच्या एक अब्जापेक्षा अधिक मोबाईल ग्राहकांनी सत्यापन प्रक्रियेसाठी चर्चा करण्यात येईल.

* दूरसंचार विभागाने एका अधिसूचनेद्वारे सांगितले आहे की सर्व लायसन्सधारक कंपन्यांनी सर्व ग्राहक प्रीपेड पोस्टपेड यांचे आधारवर आधारित ई केवायसी याच्या माध्यमातून सत्यापन करावे. असे सांगितले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.