बुधवार, ८ मार्च, २०१७

विजयवाडा आणि तिरुपती विमानतळाचे नवीन नामकरण - ९ मार्च २०१७

विजयवाडा आणि तिरुपती विमानतळाचे नवीन नामकरण - ९ मार्च २०१७

* आंध्रप्रदेशच्या मंत्रिमंडळात विजयवाडा आणि तिरुपती या विमानतळाच्या नामकरणाला मंजुरी मिळून दोन्ही विमानतळाचे नवीन नामकरण करण्यात आले आहे.

* विजयवाडा येथील गन्नवरम येथील विमानतळाचे नाव महान अभिनेता तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदमुरी तारक रामाराव अमरावती हवाई अड्डा असे ठेवण्यात आले.

* तिरुपती येथील विमानतळाचे नाव शहरातील प्रसिद्ध देवस्थान मंदारच्या देवाच्या नावावरून म्हणजेच [ श्री वेंकटेश्वर हवाई अड्डा ] असे ठेवण्यात आले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.