मंगळवार, २८ मार्च, २०१७

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे तापमानाची रायगडच्या भिरा येथे नोंद करण्यात आली - २९ मार्च २०१७

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे तापमानाची रायगडच्या भिरा येथे नोंद करण्यात आली - २९ मार्च २०१७ 

* राज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तब्बल ४६.५ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवले गेले. जगातील सर्वाधिक असलेल्या ठिकाणांमध्ये मंगळवारी भिराचा दुसरा क्रमांक होता. न्यूझीलंडजवळील सामोआ येथे जगातील सर्वाधिक ४९.६ अंश से तापमान होते.

* अकोला शहराचा या यादीत ११ वा क्रमांक होता तेथे कमाल तापमान ४३ अंश सेल्सियस एवढे होते. राज्याच्या इतर भागातही तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

* पाण्यावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या भिरा येथे कमाल तापमान नेहमीच जास्त राहते. मात्र यावेळी अकोल्याला मागे टाकत भिरा येथे सर्वाधिक तापमान नोंद केले गेले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.