मंगळवार, १४ मार्च, २०१७

आपत्तीव्यवस्थापन केंद्र असणारे मुंबई देशातील पहिले शहर - १५ मार्च २०१७

आपत्तीव्यवस्थापन केंद्र असणारे मुंबई देशातील पहिले शहर - १५ मार्च २०१७

* आपत्ती काळात मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकावर एनडीआरफ अवलंबून असणाऱ्या मुंबईला लवकरच एक स्वतंत्र कुमुक मिळणार आहे.

* भूकंप, पूर, इमारत कोसळणे अशा आपत्ती काळात हे पथकच मदतीसाठी धावून येणार आहे. असे संपूर्ण देशात शहरासाठी विशेष पथक असलेले मुंबई हे देशातील पहिलेच शहर ठरणार आहे.

* आपत्ती काळात मदतीसाठी एनडीआरफची स्थापना झाली. मुंबई शहर हे अनेक प्रकारच्या आपत्तीसाठी संवेदनशील मानल्या गेले आहे. यासाठी १९९९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.