मंगळवार, ७ मार्च, २०१७

नंदन निलेकणी यांना २०१६ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - ५ मार्च २०१७

नंदन निलेकणी यांना २०१६ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - ५ मार्च २०१७

* राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांची १०४ जयंती १२ मार्चला असून ती यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे.

* या प्रतिष्ठानचे व कार्यक्रमाचे अध्यक्षपद खासदार शरद पवार हे भूषविणार आहेत.

* तसेच या कार्यक्रमात नंदन निलेकणी यांना २०१६ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.