शुक्रवार, १० मार्च, २०१७

आज देशातील ५ प्रमुख राज्यांचे विधानसभा निकाल जाहीर होतील - ११ मार्च २०१७

आज देशातील ५ प्रमुख राज्यांचे विधानसभा निकाल जाहीर होतील - ११ मार्च २०१७

* देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश या राज्यातील विधानसभेचे निकाल आज संध्याकाळ पर्यंत जाहीर होतील. उत्तर प्रदेश मध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत.

* त्याचबरोबर पंजाब [११७], उत्तराखंड[७१], गोवा [४०], मणिपूर [६०], या चार राज्यातील सुद्धा विधानसभेचे निकाल आज संध्याकाळी ५ पर्यंत जाहीर होतील.

* उत्तर प्रदेशात भाजप, उत्तराखंड मध्ये काँग्रेस किंवा भाजप, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी किंवा काँग्रेस, मणिपूर मध्ये काँग्रेस किंवा भाजप, तर गोव्यात काँग्रेस किंवा भाजप यांची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

* तर १२ तारखेला सर्व राज्यातील निकाल जाहीर होऊन कोणत्या राज्यात कोणाचे पानिपत झाले हे लवकरच समजेल.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.