बुधवार, १ मार्च, २०१७

विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी हरिका हिला कांस्यपदक - १ मार्च २०१७

विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी हरिका हिला कांस्यपदक - १ मार्च २०१७

* भारताची ग्रँडमास्टर डी हारिका हिला २६ फेब्रुवारी रोजी महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झॉनगी हिच्याकडून पराभवचा सामना करावा लागला. त्यामुळे ह्या सामन्यात तिला कास्य [पदकावर समाधान मानावे लागले.

* भारताची ग्रँडमास्टर डी हारिका हिचे या स्पर्धेतील तिसरे कांस्यपदक आहे. तसेच तिने २०१२ आणि २०१५ मध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

* भारताची स्टार खेळाडू असलेल्या द्रोणवली हारिका हिने टायब्रेकमध्ये अनेक संधी गमावल्या. त्याचा परिणाम हा तिला पराभवाच्या रूपाने पाहावा लागला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.