बुधवार, १ मार्च, २०१७

सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड - १ मार्च २०१७

सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड - १ मार्च २०१७

* ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारात यावर्षीसाठी सर्वोत्तम कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड झाली. कोहलीने आपल्या नेतृत्वात १२ पैकी ९ सामन्यात विजय मिळविला.

* इंग्लडच्या बेन स्टोकने केपटाउनमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये १९८ चेंडूत २५८ धावांची खेळी केली आहे. त्यासाठी वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.

* वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत इंग्लंडचा मालिका विजय केला होता. सलग दुसऱ्या वर्षी त्याची सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.