गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

भारतात आर्थिक अल्पसंख्यांक आणि दलितांना भेदभावाची वागणूक USCIRF अहवाल - १० फेब्रुवारी २०१७

भारतात आर्थिक अल्पसंख्यांक आणि दलितांना भेदभावाची वागणूक USCIRF अहवाल - १० फेब्रुवारी २०१७

* भारतात धार्मिक अल्पसंख्यांक समाज आणि दलितांना भेदभावाची वागणूक मिळते, त्यांचा छळ होतो आणि २०१४ पासून धार्मिक द्वेषापासून होणारे गुन्हे, सामाजिक बहिष्कार आणि सक्तीचे धर्मांतर लक्षणीयरीत्या वाढले आहे.

* असा अहवाल USCIRF - यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलीजस फ्रिडमने या बिगर अमेरिकन संस्थेने सांगितले आहे. अमेरिकेने मानवी हक्कांना भारताशी व्यापार आणि राजनैतिक संबंधात महत्व द्यावे असेही म्हटले आहे.

* अहवालात म्हटले की काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये धार्मिक अल्पसंख्याक आणि दलित भेदभावाला छळाला तोंड दयावे याचे कारण म्हणजे चुकीचे अथवा फाजील व्यापक कायदे, अकार्यक्षम न्याय व्यवस्था आणि न्याय तत्वातील सातत्याचा अभाव.

* २०१४ पासून धार्मिक द्वेष, सामाजिक बहिष्कार, हल्ले करण्याचे आणि सक्तीचे धर्मांतर अशा गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती खालावली आहे. असे या अहवालात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.