गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

एस स्वामीनाथन यांना MRSI -ICSC पुरस्कार - १७ फेब्रुवारी २०१७

एस स्वामीनाथन यांना MRSI -ICSC पुरस्कार - १७ फेब्रुवारी २०१७

* मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया [MRSI -ICSC] वतीने देण्यात येणारा [ उच्च वाहकता आणि पदार्थ विज्ञान ] वार्षिक पुरस्कार यंदा नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरियल केंद्राचे संचालक एस स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला.

* स्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकानी सास्त्र नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरियल केंद्रामध्ये [CeNTAB] केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

* स्वामिनाथन हे सास्त्र विद्यापीठाच्या प्रायोजित संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.