बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

MPSC STI विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका - २०१६

MPSC STI विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका - २०१६

१] सुंदरबनसंबंधीची खालील विधाने पहा :
१] तो भारत आणि बांग्लादेशात पसरलेले आहे.
२] त्याचा ६०% भाग भारतात आहे.
३] २४ परगणा [दक्षिण] वन विभागाचा सुंदरबनचा भाग आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] फक्त १ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि ३ ४] वरील सर्व चूक

२] रा ची ढोरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले?
१] चक्रपाणी २] त्रिविधा ३] लज्जागौरी ४] विचित्रा
१] फक्त १,२,३ २] फक्त १,२,४ ३] फक्त १,३,४ ४] फक्त २,३,४

३] अणवस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम MTCR गटाबाबतच्या विधानांचा विचार करा?
१] जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला आहे.
२] या गटात ३५ राष्ट्रे सभासद आहेत.
३] प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.
४] क्षेपणास्त्रे आणि वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मोठा उद्देश आहे.
वरील कोणते विधान योग्य आहे?
१] केवळ १ आणि २ २] केवळ १ आणि ३ ३] केवळ १ आणि ४ ४] वरील सर्व

४] आय. एस. आर. ओ म्हणजे :
१] इंडियन स्टेस्टस रिसर्च ऑर्गनायझेशन
२] इंटरनॅशनल सायंटिफिक रिजनल ऑर्गनायझेशन
३] इंटरनॅशनल सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन
४] इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

५] योग्य कथने ओळखा?
१] युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे?
२] ब्रिटन १९७० मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला.
३] कोर्ट ऑफ जस्टीस व युरोपियन कमिशन ह्या इ यु च्या उपसंस्था आहेत.
१] फक्त १,२ २] फक्त १, ३ ३] फक्त २, ३ ४] वरील सर्व

६] कै रामचंद्र चिंतामण ढोरे यांच्या बाबतच्या विधानांचा विचार करा.
१] त्यांनी लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला.
२] साहित्य विशारद आणि राष्ट्रभाषा प्रवीण या परीक्षा उत्तीर्ण झाले.
3] साहित्य अकादमी पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले होते.
४] श्री नृसिंह उदय विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
वरील कोणते विधाने बरोबर ते ओळखा?
१] केवळ १ आणि २ २] केवळ १ आणि ३ ३] केवळ १ आणि ४ ४] वरील सर्व

७] जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
१] रझिया सुलतान २] मेहबुबा मुफ्ती ३] हिना भट्ट ४] शेख हसीना

८] हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या - - - -  या नावाने ओळखला जातो?
१] गाडेगाव २] गुरुधाम ३] गुरुग्राम ४] गुरुदक्षिणा

९] दि २१-१०-२०१५ रोजी जाहीर झालेले २०१२ -१३ ची शिवछत्रपती पारितोषिके व त्यांचे प्राप्त करणे यांची जुळणी करा?
१] जीवन गौरव   १] राही सरनौबत
२] नेमबाजी       २] रमेश विपट
३] जिम्नॅस्टिक   ३] नंदिनी बोगाडे
४] जिजामाता     ४] रोमा जोगळेकर
१] २,१,४,३ २] ३,४,१,२ ३] ४,३,२,१ ४] १,२,३,४

१०] योग्य कथन व कथने ओळखा?
१] रियो ऑलिम्पिक मध्ये २०७ संघ सहभागी झाले.
२] रियो ऑलिम्पिक सामन्याच्या उदघाटन समारंभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली.
३] ३१ व्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आले.
१] फक्त १ आणि २ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त २ आणि ३ ४] वरीलपैकी सर्व

११] ८८ व्या अकादमी अवॉर्ड्स मध्ये ऑस्कर पारितोषिके विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार यांची जुळणी करा.
१] सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट     १] एमी
२] सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघु चित्रपट    २] सन ऑफ सॉल
३] सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर           ३] बेअर स्टोरी
४] सर्वोत्कृष्ट अनुबोधपट                 ४] इनसाईड आउट
१] २,३,४,१ २] १,२,३,४ ३] ३,४,१,२ ४] ४,१,२,३

१२] जुलै २०१६ मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे?
१] नवज्योत सिंग सिद्धू २] नरेंद्र जाधव ३] डॉ सुब्रह्मनयं स्वामी ४] छत्रपती संभाजी जाधव


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.