शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे - २५ फेब्रुवारी २०१७

सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे - २५ फेब्रुवारी २०१७

* काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे सार्वजनिक लेखा समितीचे [पीएसी] अध्यक्षपद येणार आहे. याआधी पी सी चाको यांची मुदत ३० एप्रिल रोजी संपणार आहे. त्यांना चौथ्या वेळेस अध्यक्षपद मिळण्याची शक्यता नाही आहे.

* पीएसीचे अध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाकडे जाते. थॉमस यांनी पीएसी अध्यक्षपदाची मुदत सलग तीनवेळा पूर्ण केली व अशी संधी कितीवेळा मिळाली यांचे बंधन नाही.

* भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी तर हे अध्यक्षपद वेगवेगळ्या लोकसभेच्या कालावधीत पाच वेळा सांभाळले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.